महत्वाकांक्षी उत्तन- विरार सागरी पुल प्रकल्पाला पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता मिळाली आहे - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Thursday, 23 October 2025

महत्वाकांक्षी उत्तन- विरार सागरी पुल प्रकल्पाला पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता मिळाली आहे

 


Coming Soon.. विरार ते मरीन ड्राइव्ह नॉन-स्टॉप आणि विना-सिग्नल! उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्प अपडेट



• महत्त्वाकांक्षी उत्तन-विरार सागरी पूल प्रकल्पाला पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता मिळाली आहे! 


• प्रकल्पाचा तपशील :

एकूण लांबी : 55.12 कि.मी.

मुख्य सागरी पुलाची लांबी : 24.35 कि.मी.

कनेक्टर्स : 30.77 कि.मी.


• कनेक्टर्स ब्रेक-अप :

उत्तन कनेक्टर : 9.32 कि.मी.

वसई कनेक्टर : 2.5 कि.मी.

विरार कनेक्टर : 18.95 कि.मी.


• यातील विरार कनेक्टर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, तर दुसऱ्या टोकाला तो वर्सोवा-भायंदर-दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाईल. 


या सर्व प्रकल्पांच्या एकत्रिकरणानंतर मरीन ड्राइव्हपासून विरारपर्यंत अखंड, सिग्नल-फ्री कनेक्टिव्हिटी निर्माण होईल!!


• निधी :

JICA : 72.17%

महाराष्ट्र सरकार : 27.83%

……

अजीव पाटील.

Home Admin Contact About
Home Admin Contact About