वसई लाईव्ह न्यूज
(आपल्या हक्काचं व्यासपीठ)
वसई लाईव्ह न्यूज हे वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील घडामोडींवर लक्ष ठेवणारे एक स्वतंत्र, निर्भीड आणि पारदर्शक माध्यम आहे.
राजकीय, सामाजिक, आरोग्य, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा व इतर महत्वाच्या बातम्यांबरोबरच, वसई-विरार व पालघर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.
"जनतेचा आवाज, जनतेसाठी" हे आमचे ब्रीदवाक्य.
आम्ही फक्त बातम्या देत नाही, तर जनतेचे प्रश्न, अडचणी, समस्या यांची ठाम मांडणी करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असतो.
वसई लाईव्ह न्यूज म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ —